Sunday, August 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
बातमी शेअर करा..!

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील अनेक भागांत तापमान आणि उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता असून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने आज, ८ ऑगस्ट रोजी नाशिक आणि जळगावसह राज्यातील ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी पावसाच्या काळात आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडे, विजेचे खांब आणि मोकळ्या मैदानांचा आसरा घेणे टाळावे.

कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी

यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत उकाडा वाढला होता. त्यामुळे आगामी पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पावसासाठी पोषक हवामान प्रणाली

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

या प्रणालीची पुढील वाटचाल आणि तिची तीव्रता यावर महाराष्ट्रातील आगामी पावसाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाच्या स्थितीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘भिऊ नका’चा संदेश नेमका कुणाला? मोदींच्या फुटीर खासदारांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंचा घणाघात

Next Post

कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक पदाच्या १,५३८ जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

August 9, 2026
वाहनधारकांनो लक्ष द्या ! फर्दापुर ते जळगाव चौपदरीकरणाचे काम सुरु, असा असेल पर्यायी रस्ता

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

August 9, 2026
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

सणासुदीपूर्वी साखरेचा भाव वाढला; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

August 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page