Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी । शनिपेठ पोलीस ठाण्यातील नाईकवर बडतर्फीची कारवाई, पीआयची बदली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात सलग घडलेल्या घटनांमुळे अखेर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठे बदल केले आहेत. लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झालेल्या पोलीस नाईक विनोद अहिरे याच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून ठाण्याच्या कामकाजातही बदल करण्यात आले आहेत.

अलीकडेच ठाण्याच्या हद्दीत दोन गटांतील वादातून हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर लाचखोरीच्या प्रकरणाने प्रकरण अधिकच चिघळले. विनोद अहिरे याने एका प्रकरणात २ लाख रुपयांची मागणी करत १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सापळ्यात अडकला. या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची चर्चा रंगली होती.

या सर्व घडामोडींनंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली. तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याचा कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्तीचा संदेश गेला असून भविष्यात अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

Next Post

दहावी-बारावीचा रिझल्ट कधी लागणार? संभाव्य तारीख आली समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ऑल द बेस्ट ! थोड्यावेळात जाहीर होणार १२वी परीक्षेचा निकाल, कुठे चेक कराल रिझल्ट?

दहावी-बारावीचा रिझल्ट कधी लागणार? संभाव्य तारीख आली समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page