Friday, November 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या सराफा बाजारात मोठी घसरण! सोनं २,५०० तर चांदी ४ हजारांनी स्वस्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?
बातमी शेअर करा..!

जळगाव । सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान आज, १३ नोव्हेंबर रोजी जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे लग्नसराई तसेच आगामी सणांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

जळगावच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार रुपये इतका झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २५ हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे.

चांदीही ४ हजारांनी स्वस्त

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. जळगावमध्ये आज चांदीचा दर १ लाख ८१ हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे. गुरुवारी चांदीचा दर १ लाख ८५ हजार रुपये होता. त्यामुळे अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे.

काही दिवसांत दरात मोठी उलथापालथ

गेल्या काही दिवसांतील सोन्या-चांदीच्या दरांवर नजर टाकली असता बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येते. ८ नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर सुमारे १ लाख ४२ हजार रुपये होता. त्यानंतर दरात वाढ-घट होत आज सोन्याचा भाव १ लाख ३६ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे आता बाजारातील पुढील दरांकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दागिने खरेदी करताना सोन्या-चांदीच्या मूळ दरासोबत जीएसटी, घडणावळ आणि इतर शुल्क आकारले जात असल्याने अंतिम बिलाची रक्कम बदलू शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून ताजे दर आणि अंतिम किंमत निश्चित करून घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

मंगला एक्स्प्रेसमधील चोरीचा पोलिसांनी लावला छडा; चौघे अटकेत, दोन लॅपटॉप जप्त

November 13, 2026
देशातील ८१ कोटी रेशनकार्डधारकांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

November 13, 2026
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

जळगावच्या सराफा बाजारात मोठी घसरण! सोनं २,५०० तर चांदी ४ हजारांनी स्वस्त

November 13, 2026
चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

चार नवीन कामगार संहितांबाबत जळगावात १६ नोव्हेंबरला ‘श्रम संवाद’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

November 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page