Monday, May 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात एसीबीचा मोठा सापळा; पोलीस कर्मचाऱ्याला १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 13, 2026
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी! 20 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकारी ACB च्या जाळ्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जळगावात मोठी कारवाई करत शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका लोकसेवकाला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल तक्रार अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी आरोपीने २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत कलम ७ नुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे आणि अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकरांनो लक्ष द्या! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेकडून ‘हे’ बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Next Post

पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना

पाचव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू ; जळगावातील दुर्दैवी घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026
रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

रस्त्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांवर जळगाव पोलिसांची कारवाई

May 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा ‘डबल अटॅक’; एका बाजूला तापमानाचा कहर, तर दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’!

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page