Friday, August 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील शासकीय व्यवहार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दिनांक 31 मार्च 2025 सोमवार या दिवशी रमजान ईद निमित्त सार्वजनीक सुट्टी असल्याने शासकीय व्यवहार करणाऱ्या बँकांसाठी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार, भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा, जळगाव आणि जिल्ह्यातील तालुका मुख्यालयातील उपकोषागार शासकीय व्यवहारासाठी अधिकृत स्टेट बँकेच्या शाखा ३१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, ३० आणि ३१ मार्च रोजी सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा कोषागार कार्यालये आणि शासकीय व्यवहार करणाऱ्या बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहणार आहे.

३१ मार्च रोजी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागार/उपकोषागार सुरू असेपर्यंत मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपकोषागार कार्यालये ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर देयक स्वीकारणार नाहीत. सुधारित अंदाजपत्रक आणि पुरवणी मागणीतून मिळालेल्या अनुदानातून वैयक्तिक लाभाची मोठी देयके उपकोषागारात सादर न करता जिल्हा कोषागारात सादर करावीत. अशा सुचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकरी आत्महत्येच्या प्रस्तावांवर कठोर निकष ; ४० पैकी फक्त ३ प्रस्ताव मंजूर

Next Post

ग्रॅज्युएट्स पास तरुणांसाठी खुशखबर! ३५७ रिक्त पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

ग्रॅज्युएट्स पास तरुणांसाठी खुशखबर! ३५७ रिक्त पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जेलच्या बाहेर ‘भाई’च्या बर्थडेचा जल्लोष भोवला; पोलिसांनी दोघांची काढली धिंड!

जेलच्या बाहेर ‘भाई’च्या बर्थडेचा जल्लोष भोवला; पोलिसांनी दोघांची काढली धिंड!

August 27, 2026
तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

August 27, 2026
परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यावरून काय म्हणाले..

August 27, 2026
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती

August 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page