Saturday, October 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कर्जमाफीच्या घोषणेनंतर जळगाव प्रशासन ॲक्शन मोडवर ; ‘इतक्या’ शेतकऱ्यांच्या गळ्यात ‘कर्जमुक्ती’ची माळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू
बातमी शेअर करा..!

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर जळगाव जिल्ह्यात प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ९४,१२० शेतकरी या योजनेत लाभार्थी ठरण्याची शक्यता असून, यासाठी अंदाजे ५१२ कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा उपनिबंधक विभागाने वर्तवला आहे.

मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही शासनाच्या ‘जीआर’ (शासन निर्णय) अभावी अडकून पडली आहे. पात्रता निकष, अटी-शर्ती आणि अंतिम यादीबाबत स्पष्टता नसल्यामुळे प्रशासनाची तयारी पूर्ण असतानाही प्रक्रिया पुढे सरकत नाही.

३० जून २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला, तरी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील संभाव्य कर्जमाफीची आकडेवारी गोळा करण्यात आली असून प्रशासनाने आपली पूर्ण तयारी केली आहे. मात्र, कर्जमाफीसाठी नेमके निकष काय असतील? कोण पात्र ठरेल आणि कोणाला या योजनेतून वगळले जाईल? याबाबतचा सविस्तर ‘जीआर’ आल्यानंतरच अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होईल. सध्याच्या प्राथमिक अंदाजानुसार ५१२ कोटींच्या रकमेची गरज भासणार आहे, पण अटी आणि शर्तींमुळे हा आकडा कमी-जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात २१-२२ मार्चला ‘अमृत थेट बाजारपेठचे’ आयोजन

Next Post

अखेर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाला ; यांच्याकडे सोपवली जबाबदारी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

अखेर नंदुरबार जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाला ; यांच्याकडे सोपवली जबाबदारी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

October 9, 2026
जळगाव पोलिसांकडून दोन गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश; ६५.७० कोटींचा मुद्देमाल नष्ट

जळगाव पोलिसांकडून दोन गुन्ह्यांतील अंमली पदार्थांचा नाश; ६५.७० कोटींचा मुद्देमाल नष्ट

October 9, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

NICL मध्ये ३२१ पदांसाठी भरती; १.१४ लाखांपर्यंत पगार, २८ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page