Thursday, October 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वनहक्कांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
वनहक्कांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले!
बातमी शेअर करा..!

जळगाव । प्रलंबित वनहक्क दावे तातडीने निकाली काढण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरु असलेले आदिवासी बांधवांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही सकारात्मक चर्चा अथवा ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलक संतप्त झाले असून, आज सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडत कार्यालयाची पूर्णपणे नाकेबंदी केली.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र, निवेदने आणि आंदोलनानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज थेट आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यालयात प्रवेश करू न देण्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी ठाम ठाण मांडल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेरच ताटकळत उभे राहावे लागले.

या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी धावपळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. “जोपर्यंत प्रलंबित वनहक्कांचे दावे प्रत्यक्ष निकाली काढण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत प्रवेशद्वार सोडणार नाही,” असा इशारा आंदोलक नेत्यांनी दिला आहे. आता या संवेदनशील विषयावर जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि हा तिढा कसा सोडवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरसाठी विशेष रेल्वेसेवा ; चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळला थांबा

Next Post

जळगावात आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

जळगावात आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

धर्मांतर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

October 15, 2026
जळगावात आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

जळगावात आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

October 15, 2026
वनहक्कांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले!

वनहक्कांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले!

October 15, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरसाठी विशेष रेल्वेसेवा ; चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळला थांबा

October 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page