Monday, September 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 175 जागांसाठी भरती, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2026
in नोकरी
0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती
बातमी शेअर करा..!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरीच्या शोधात असलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेच्या अंतर्गत सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ पदांच्या एकूण 175 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स शाखेतील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

या भरतीमध्ये सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स) 99, मेकॅनिकल 52 आणि कॉम्प्युटर सायन्सच्या 21 जागा आहेत. याशिवाय PRL अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर सायन्स प्रत्येकी एका जागेसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

संबंधित पदासाठी उमेदवाराकडे B.E./B.Tech पदवीमध्ये किमान 65 टक्के गुण असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी Electronic & Communication, मेकॅनिकल पदासाठी Mechanical, तर कॉम्प्युटर सायन्स पदासाठी Computer Science शाखेतील पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि सवलत

16 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क किती?

या भरतीसाठी ₹750 अर्ज शुल्क आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार शुल्काचा काही भाग परत केला जाईल. GEN/OBC/EWS उमेदवारांना ₹500, तर SC/ST/PWD/ExSM उमेदवारांना ₹750 प्रक्रिया शुल्क परत करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2026 रात्री 11.55 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

बातमी शेअर करा..!
Previous Post

MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची मोठी संधी; 175 जागांसाठी भरती, पात्रता काय?

September 7, 2026
MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

MPSCच्या कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; हजारो विद्यार्थी रस्त्यावर

September 7, 2026
मंत्री गिरीश महाजनांसमोरच पदाधिकाऱ्याने रक्षा खडसेंना खडेबोल सुनावले

रक्षा खडसे बैठकीतून बाहेर पडल्या..; जळगावात भाजपमध्ये अंतर्गत वादाची चर्चा, गिरीश महाजन म्हणाले..

September 7, 2026
जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम बदलले; उशिरा नोंदणीसाठी नवा नियम लागू

जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम बदलले; उशिरा नोंदणीसाठी नवा नियम लागू

September 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page