Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

इर्शाळवाडी दरड दुर्घटनास्थळी ना. अनिल पाटील यांची भेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 20, 2023
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
इर्शाळवाडी दरड दुर्घटनास्थळी ना. अनिल पाटील यांची भेट
बातमी शेअर करा..!

रायगड | राज्यात मुसळधार पावसाने दाणदाण उडाली असून रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक दाबल्या गेल्याची भीती आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी तात्काळ दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेतली.

इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे.

ना. अनिल पाटील यांनी म्हटले आहे की, इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य या नात्याने स्वतः तत्काळ घटना स्थळी दाखल झालो, माझ्यासह मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री मंडळीतील माझी सहकारी ना.गिरीश महाजन, ना.दादा भुसे, ना. उदय सामंत व आदी सहकारी घटना स्थळी उपस्थित आहेत.

ना. अनिल पाटील यांनी पुढे नमूद केले आहे की, एनडीआरएफच्या २ चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत असे ना. अनिल पाटील यांनी नमूद केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रायगडमध्ये पावसाचा हाहाकार : अख्ख्या गावावर दरड कोसळली, चौघांचा मृत्यू, शेकडो दरडीखाली दबले

Next Post

तुमच्याही स्मार्टफोनवर इमर्जन्सी अलर्टचा मेसेस आलाय? मग वाचा ही बातमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुमच्याही स्मार्टफोनवर इमर्जन्सी अलर्टचा मेसेस आलाय? मग वाचा ही बातमी

तुमच्याही स्मार्टफोनवर इमर्जन्सी अलर्टचा मेसेस आलाय? मग वाचा ही बातमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

न्यायाधीशांची सेवा आता ६२ व्या वर्षापर्यंत? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

September 5, 2026
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

September 5, 2026
नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

नशिराबादच्या कुख्यात गुंडावर एमपीडीएची कारवाई; वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

September 5, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page