Friday, September 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधर तरुणांसाठी मोठी संधी ! ७५० पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in नोकरी
0
इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधर तरुणांसाठी मोठी संधी ! ७५० पदांसाठी भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देशभरातील ७५० शिकाऊ (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी असल्याने पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे, एससी-एसटी उमेदवारांना ५ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सवलत लागू राहील.

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

निवड झाल्यास मिळणार आकर्षक विद्यावेतन

निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. मेट्रो शहरांमध्ये नियुक्ती झाल्यास ₹१५,५००, शहरी भागात ₹१४,५०० आणि निमशहरी किंवा ग्रामीण भागात ₹१४,००० इतके मासिक विद्यावेतन मिळेल.

अशी असेल परीक्षा

भरती प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये सामान्य व आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, संख्यात्मक क्षमता व तर्कशास्त्र तसेच संगणक ज्ञान या विषयांवरील एकूण १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षा १०० गुणांची असून तिचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. ऑनलाइन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणीही घेतली जाईल.

अर्ज शुल्क

एससी / एसटी : ₹२३६
महिला (सर्वसाधारण / OBC / EWS) : ₹६००
सर्वसाधारण / OBC / EWS (पुरुष) : ₹८००

भरतीसंदर्भातील पात्रता, अर्ज प्रक्रिया, विद्यावेतन आणि इतर अटींची सविस्तर माहिती उमेदवारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत अधिसूचनेतून तपासावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांना झटका ! थेट सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Next Post

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता ! आजपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पीएम किसान योजनेअंतर्गत खात्यात अजूनही पैसे आले नाही? कशी कराल तक्रार? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता ! आजपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

भर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी दाखविले मोदी-शाहांचे ते व्हिडिओ; ‘व्होट चोरी’वरून मोठे आरोप

September 24, 2026
कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

CJP चा सज्जड अल्टिमेटम ! मुख्य निवडणूक आयुक्तांनी 48 तासांत राजीनामा द्यावा:अन्यथा..

September 24, 2026
राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

राज्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचा जीआर उद्या निघणार; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

September 24, 2026
एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

एरंडोलमधील सराईत टोळीवर कारवाईचा बडगा; पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने तिघे जिल्ह्याबाहेर

September 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page