Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता ! आजपासून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in महाराष्ट्र
0
पीएम किसान योजनेअंतर्गत खात्यात अजूनही पैसे आले नाही? कशी कराल तक्रार? जाणून घ्या सविस्तर
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज (२२ जुलै) दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर कर्जमाफीची रक्कमही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

मंत्रालयात दुपारी ३ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात येत असल्याचे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले.

दोनदा पुढे ढकलली होती कर्जमाफी

राज्य सरकारने यापूर्वी ३० जूनपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर ५ जुलैची तारीखही चर्चेत होती. मात्र पात्रतेच्या निकषांमध्ये बदल, लाभार्थ्यांची पडताळणी आणि आर्थिक तरतुदीची प्रक्रिया सुरू असल्याने निर्णयाला विलंब झाला.पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली. त्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ३० जुलैपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट केले होते.

कोणाला मिळणार कर्जमाफी?

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

अर्ज करण्याची गरज नाही

या योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित बँका आणि प्रशासनाकडील उपलब्ध माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

यादी कुठे पाहता येणार?

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित बँका, ग्रामपंचायती तसेच अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी आपल्या नावाची खात्री करून लाभाचा तपशील पाहू शकतील.

खरीप हंगामासाठी मोठा दिलासा

ऐन खरीप हंगामात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होत असल्याने पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती नियमित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेणेही सुलभ होणार असून, या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडियन ओव्हरसीज बँकेत पदवीधर तरुणांसाठी मोठी संधी ! ७५० पदांसाठी भरती

Next Post

शेतात सुरु होता देहविक्री व्यवसाय, पोलिसांच्या छापेमारीत दोन महिलांची सुटका, तर दोघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

शेतात सुरु होता देहविक्री व्यवसाय, पोलिसांच्या छापेमारीत दोन महिलांची सुटका, तर दोघांना अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page