Sunday, November 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

राहुल गांधी आज कोणता राजकीय बॉम्ब फोडणार? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये महारॅली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 1, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
काँग्रेसचा एल्गार; निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा
बातमी शेअर करा..!

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून आणि कोट्यवधी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळल्याच्या आरोपावरून दिल्लीतील रामलीला मैदानावर आज महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या महारॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात काही महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचे संकेत मिळत असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी नुकतीच विरोधकांची ‘प्रति संसद’ भरवण्यात आली होती. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची शिफारस करण्यात आली. तसेच त्यांच्याविरोधात महाभियोगाचा सांकेतिक प्रस्तावही मंजूर करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी आक्रमक भाषण करत भाजपवर जोरदार टीका केली. ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आजच्या महारॅलीत मोठा खुलासा करण्याचे संकेतही दिले.

भाजपकडून राहुल गांधींवर पलटवार

राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून भाजपनेही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘मॉक पार्लमेंट’ म्हणजेच प्रति संसद हा केवळ एक राजकीय देखावा असल्याची टीका केली. आगामी निवडणुकांमधील संभाव्य पराभव लक्षात घेऊन राहुल गांधी आणि काँग्रेस घटनात्मक संस्थांवर निराधार आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच SIR प्रक्रियेबाबत काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महारॅली सकाळी असून होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. इंडिया आघाडीचे प्रमुख नेते सकाळी इंदिरा भवन येथून खुल्या बसमधून मिंटो रोडपर्यंत येणार असून, तेथून पायी रामलीला मैदानाकडे रवाना होतील.

या महारॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील सुमारे २० घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. सीजेपीसह अन्य काही संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, SIR प्रक्रिया, मतदार याद्यांमधील कथित त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आरोप या मुद्द्यांवरून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता रामलीला मैदानावरील महारॅलीत राहुल गांधी नेमके कोणते आरोप करतात आणि त्यांच्या संभाव्य खुलाशातून कोणते नवे राजकीय वादळ निर्माण होते, याक

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदेसेनेसोबतच्या वादानंतर भाजपचा मोठा निर्णय ; हिना गावितांचे ‘एकला चलो रे’चा नारा

Next Post

१ नोव्हेंबरपासून आठ नवीन नियम लागू ; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

१ नोव्हेंबरपासून आठ नवीन नियम लागू ; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

१ नोव्हेंबरपासून आठ नवीन नियम लागू ; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

November 1, 2026
काँग्रेसचा एल्गार; निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा

राहुल गांधी आज कोणता राजकीय बॉम्ब फोडणार? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये महारॅली

November 1, 2026
नंदुरबारमध्ये महायुतीला जोरदार धक्का! हिना गावितांची बंडखोरी, अपक्ष लढणार

शिंदेसेनेसोबतच्या वादानंतर भाजपचा मोठा निर्णय ; हिना गावितांचे ‘एकला चलो रे’चा नारा

October 31, 2026
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया ब्लॉकचा ‘प्रतिकात्मक महाभियोग’ ; खर्गेंचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप;म्हणाले..

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया ब्लॉकचा ‘प्रतिकात्मक महाभियोग’ ; खर्गेंचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप;म्हणाले..

October 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page