Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुक कुठल्याही प्रकारे खपवुन घेतली जाणार नाही; जळगावच्या तहसीलदारांचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये ; अनेक ट्रॅक्टर्स व डंपर्स केले जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे विशेष पथकाद्वारे अहोरात्र गस्त घालून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील कुठल्याही प्रकारच्या गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला मुळीच थारा दिला जाणार नाही, असा इशारा जळगावच्या तहसीलदार शितल राजपूत यांनी दिला आहे.

या पथकाद्वारे दिनांक १८ मे २०२५ रोजी गस्त घालताना दोन ट्रॅक्टर व एक हायवा ट्रक अशा एकूण तीन वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये एक ट्रॅक्टर स्वतः तहसीलदार श्रीमती शितल राजपूत यांनी, दुसरे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी सारिका दुर्गुडे (शिरसोली) व छाया कोळी (कानळदा भाग), तर हायवा ट्रक नायब तहसीलदार राहुल वाघ, मंडळ अधिकारी राजेश भंगाळे (जळगाव शहर) व ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत ठाणगे (भोलाणे) यांच्या पथकाने जप्त केले. ही वाहने प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.

तहसील कार्यालयामार्फत सध्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप, नैसर्गिक आपत्ती पंचनामे, शेतकऱ्यांसाठीचे अॅग्री स्टॅकचे काम, विविध शासकीय योजना (जसे की संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना), पुरवठा विभागाचे रेशन कार्ड व रेशन वाटप, शैक्षणिक दाखले निर्गती, तसेच आगामी निवडणुकांचे नियोजन अशी अनेक कामे एकाचवेळी सुरू आहेत. तरीदेखील फक्त एका आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत उल्लेखनीय आहे.

याशिवाय, ०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत तहसील कार्यालयाच्या पथकाकडून एकूण १०८ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती व सहभाग वाढवण्यात आला आहे. या समित्यांच्या बैठका घेऊन सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तसेच, अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाळुचोरांविरूध्द भारतीय दंड संहीता १०७, १०८ व ११० नुसार प्रतिबंधात्क कारवाई देखील केलेली आहे. तसेच यापुढे देखील नेमुण दिलेल्या पथकामार्फत तसेच तहसिल कार्यालयाच्या पथकामार्फत अचानक धाड टाकुन कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांकडुन व ग्राम दक्षता समितीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील सहकार्य करुन अवैध गौणखनीज वाहतुक रोखणेकामी शासनाची मदत करण्याबाबतचे आवाहन आवाहन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे भीषण चित्र समोर ; पाच वर्षातील आकडेवारी वाचा

Next Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून केरळात दाखल, हवामान विभागाची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून केरळात दाखल, हवामान विभागाची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

राज्यातील महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्वाचे निर्णय 

January 17, 2026
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page