Monday, April 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

१२ वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! महाराष्ट्र बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 27, 2026
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
ऑल द बेस्ट ! थोड्यावेळात जाहीर होणार १२वी परीक्षेचा निकाल, कुठे चेक कराल रिझल्ट?
बातमी शेअर करा..!

पुणे: वर्षभर घेतलेली मेहनत आणि परीक्षेचा ताण यानंतर आता राज्यातील १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते निकालाचे. 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून निकाल कधी लागणार हे जाणून घेण्यास सर्वच विद्यार्थी अधीर झाले आहेत. याच 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या (HSC) परीक्षेचा निकाल आता अंतिम टप्प्यात असून, मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तो जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे, बोर्डाने निकालाची तयारी पूर्ण केली असून अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासण्यासाठीची लिंक सक्रिय (Active) केली आहे. यामुळे येत्या एक-दोन दिवसांत बोर्ड अधिकृत तारीख आणि वेळेची घोषणा करू शकते. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येईल.

यंदा विद्यार्थी दोन माध्यमांद्वारे आपला निकाल तपासू शकतील : पहिलं म्हणजे मंडळाची अधिकृत वेबसाइट आणि दुसरा पर्याय म्हणजे, डिजीलॉकर. हा निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आवश्यक लॉगिन तपशील वापरावा लागेल. डिजीलॉकरवरून डिजिटल गुणपत्रिका देखील डाउनलोड करता येतील, ज्या भविष्यात वापरण्यासाठी वैध ठरतील.

असा चेक करा तुमचा रिझल्ट

– HSC रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.

– ते सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

– तुमची मार्कशीट डाऊनलोड करा

– निकाल चेक करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपलं प्रवेशपत्र तयार ठेवावं आणि अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासावी, कारण निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो.

या वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल

12 वीचे विद्यार्थी हे खाली दिलेल्या वेबसाईट्सवर निकाल तपासू शकतील.

1) mahresult.nic.in

2) hscresult.mkcl.org

3) results.digilocker.gov.in

4) mahahsscboard.in

बातमी शेअर करा..!
Previous Post

मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! दरमहा मिळेल इतके स्टायपेंड?; अर्ज कसा करावा?

Next Post

जळगावात भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू!

जळगावात भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू!

जळगावात भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू!

April 27, 2026
ऑल द बेस्ट ! थोड्यावेळात जाहीर होणार १२वी परीक्षेचा निकाल, कुठे चेक कराल रिझल्ट?

१२ वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! महाराष्ट्र बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता?

April 27, 2026
मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! दरमहा मिळेल इतके स्टायपेंड?; अर्ज कसा करावा?

मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी! दरमहा मिळेल इतके स्टायपेंड?; अर्ज कसा करावा?

April 27, 2026
जळगाव पोलीस मुख्यालयात भीषण आग; पोलिसांचे महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page