Friday, September 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा झटका! मुंबई आंदोलनाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 11, 2026
in महाराष्ट्र
0
हायकोर्टाचा मनोज जरांगेंना दणका; आझाद मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारली
बातमी शेअर करा..!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबईत आंदोलन करायचे असल्यास आधी संबंधित प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे हायकोर्टाने सुनावणीदरम्यान नमूद केले. त्यामुळे परवानगी घेतल्यानंतरच मुंबईत येऊन आंदोलन करावे लागणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत.

अंतरवाली सराटीत उद्या राज्यव्यापी बैठक

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबई आंदोलनासह मराठा आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची रणनीती निश्चित होण्याची शक्यता आहे.

मुंबईत आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर दाखल झालेल्या याचिकेवर हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुळे आता जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

प्रलंबित महसुली दावे आणि अपिलांसाठी सुवर्णसंधी; जळगावात महसूल लोक अदालत अभियान सुरू!

Next Post

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर ; जळगाव जिल्ह्यातील 7,316 शेतकऱ्यांचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर ; जळगाव जिल्ह्यातील 7,316 शेतकऱ्यांचा समावेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? काय आहे आयकर नियम? तुम्हाला माहित असणे आवश्यक

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना; थकीत कर्ज तातडीने भरण्याचे आवाहन

September 11, 2026
47 हजार रुपये खर्च अन् प्रतिष्ठापनेपूर्वीच गणेशमूर्तीचे विसर्जन; जळगावात धक्कादायक प्रकार

47 हजार रुपये खर्च अन् प्रतिष्ठापनेपूर्वीच गणेशमूर्तीचे विसर्जन; जळगावात धक्कादायक प्रकार

September 11, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर ; जळगाव जिल्ह्यातील 7,316 शेतकऱ्यांचा समावेश

September 11, 2026
हायकोर्टाचा मनोज जरांगेंना दणका; आझाद मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारली

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा झटका! मुंबई आंदोलनाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

September 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page