Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 27, 2024
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
बातमी शेअर करा..!

धुळे : दडी मारून बसलेल्या पावसानं राज्यात पुनरागमन केलं. मागील चार पाच दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. धुळ्यात तर पावसाने कहर केला आहे. यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. तसेच हवामान विभागातर्फे रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे जिल्हाभरात अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात पर्जन्यमानात वाढ झाल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साक्री (Sakri) तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पांझरा नदीला पुर येऊन बहुतांश गावातील संपर्क तुटलेला आहे. तसेच धुळे शहारातील लहान तीनही पुलांवर पाणी आल्याने रहदारीबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील एक- दोन दिवसात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची स्थानिक परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन २७ ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पावसाचे वातावरण पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विधानसभेआधी शरद पवारांचा आणखी एक धक्का; भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Next Post

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 10वीसह ITI पाससाठी जम्बो भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 10वीसह ITI पाससाठी जम्बो भरती

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 10वीसह ITI पाससाठी जम्बो भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

May 14, 2026
सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

May 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page