Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 10वीसह ITI पाससाठी जम्बो भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 27, 2024
in नोकरी
0
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये 10वीसह ITI पाससाठी जम्बो भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे दहावीसह आयटीआय पास उमेदवारांकरीत ही मोठी संधी असणार आहे. BEML म्हणजेच भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड येथील गट क मधील विविध पदे रिक्त आहेत. या भरतीतून एकूण १०० जागांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

या भरतीद्वारे आयटीआय प्रशिक्षणार्थी आणि कार्यालय सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात. हा अर्ज सादर करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख नेमून देण्यात आली आहे.

गट क मधील पदे आणि त्यासाठीच्या रिक्त जागा:
ITI प्रशिक्षणार्थी – फिटर: १७ पदे
ITI प्रशिक्षणार्थी – टर्नर: ११ पदे
ITI प्रशिक्षणार्थी – मशीनिस्ट: १० पदे
ITI प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन: ८ पदे
ITI प्रशिक्षणार्थी – वेल्डर: १८ पदे
ऑफिस असिस्टंट प्रशिक्षणार्थी: ४६ पदे

या भरतीत वर्ष ३२वर्षांपर्यंतचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. मागासवर्गीय उमेदवारांना या वयोमर्यादित पाच वर्षांची अधिक सूट दिली जाईल.या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार कुठल्या पदासाठी अर्ज करत आहेत त्यानुसार विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे अपेक्षित आहे.

ITI प्रशिक्षणार्थी-
ITI ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक
NAC + त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक.
ऑफिस असिस्टंट प्रशिक्षणार्थी-
कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.
कमर्शियल प्रॅक्टिस विषयातील डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.
सेक्रेटरियल प्रॅक्टिस विषयातील अभ्यास उत्तीर्ण असणे आवश्यक
संगणकाबाबत ज्ञान असणे आवश्यक.
संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक.
वरील शैक्षणिक पात्रतांच्या चौकटीत बसणारा उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतो. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. SC/ ST वर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. तर इतर सर्व वर्गातील उमेदवारांना २००/- इसकेअर जाशील का भरावे लागेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर

Next Post

गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार..!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार..!

गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार..!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

राज्यातील शाळा कधीपासून सुरू होणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page