Saturday, July 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीने प्रशासनाने आज (शनिवार) सकाळी १० वाजेपासून धरणाचे २२ दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडून तापी नदीपात्रात तब्बल ४९ हजार ५८२ क्युसेक (१४०४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या काही तासांत धरण परिसरात २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पाऊस ७६ मिलिमीटर झाला आहे. वाढत्या आवकेमुळे धरणाची पाणीपातळी २१२.१८० मीटर इतकी झाली असून धरणाची पूर्ण क्षमता २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २८९.०० दलघमी (७४.४८ टक्के) तर जिवंत पाणीसाठा १५६.०० दलघमी (६१.१८ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.

कालव्यातूनही पाण्याचा विसर्ग

धरणात येणाऱ्या वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजव्या कालव्याचे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विविध ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये बऱ्हाणपूर – ५२ मिमी, देडतलाई – ५८.२ मिमी, लखपुरी – ९.४ मिमी, अकोला – ६.४ मिमी, टेक्सा – २७.२ मिमी, एरंडी – ३२ मिमी, गोपालखेडा – ३ मिमी, चिखलदरा – ८२.२ मिमी आणि लोहारा – २१ मिमी असा पाऊस झाला आहे. पाणलोट क्षेत्रात एकूण ३८८.४ मिलिमीटर, तर हतनूर परिसरात ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

तापी नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेतीसंबंधित साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीवर सिंचन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लालमाती विषेश संवाद कार्यक्रमात विभागीय आयुक्तांनी जाणुन घेतल्या आदिवासी नागरिकांच्या समस्या

Next Post

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; २,६१९ पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; २,६१९ पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

जामनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; लाखोंच्या घरफोडीचा उलगडा, तीन जण गजाआड

July 4, 2026
मनपा निवडणुकीआधी मनसेचे थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, या’ ३ मागण्या करत म्हणाले..

“महाराष्ट्राची प्रतिमा डागाळू नका!” राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र; भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवरून संताप!

July 4, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; २,६१९ पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

July 4, 2026
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

July 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page