Tuesday, July 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर
बातमी शेअर करा..!

मुंबई | राज्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन विविध भागांचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंदिर परिसर आणि धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांनी जाणे टाळावे, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले. राज्यातील अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इतर दुर्घटनांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचेही त्यांनी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी “आमचे आंदोलन मागे घेण्यासाठी ढगफुटीची अफवा पसरवण्यात आली,” असा आरोप केला होता. त्यावर उपरोधिक भाषेत उत्तर देताना महाजन म्हणाले, “हो, आम्हीच ढगफुटी केली. आम्हीच पाणी वरून खाली पाठवले. अशा वक्तव्यांची कीव वाटते. राज्यातील जनता संकटात असताना अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही. इतक्या कमी कालावधीत विक्रमी पाऊस झाला असून सहा ते सात जिल्हे जलमय झाले आहेत.”

दरम्यान, पूरग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान गिरीश महाजन यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी चिखलात अडकली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, स्वतः गाडीत बसून अवघ्या दोन-तीन मिनिटांत त्यांनी ती चिखलातून बाहेर काढली. “माझी गाडी अडकली नव्हती, मात्र पोलिसांची गाडी अडकल्यानंतर मी स्वतः मदत केली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

Next Post

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी 'बीज भांडवल योजना'; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

July 7, 2026
जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार नियोजन अन् वेळेत कामांना प्राधान्य द्या; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश!

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page