Thursday, October 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नफ्याचे आमिष दाखवत जळगावच्या वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 20, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । रशियन कंपनीचे काही भाग भारतात विकले असून, त्यातून गुंतवणूक केल्यास मोठा फायदा मिळेल, असे आमिष दाखवत जळगावातील एका वकिलाची सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय बाबुलाल तावडे (रा. नशिराबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जून २०१६ ते २६ मार्च २०२० या कालावधीत संशयितांनी त्यांना ऑनलाइन गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले.

याच काळात एका संशयिताने स्वतःची ओळख रशियन कंपनीशी संबंधित व्यक्ती म्हणून करून दिली. कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे सांगत तावडे यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून पैसे घेत फसवणूक करण्यात आली.

एकाउंटरीची धमकी

फसवणुकीची रक्कम परत मागितल्यानंतर संशयितांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच पैसे मागण्यासाठी तगादा लावल्यास अडचणीत आणण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संशयितांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या लिंक व खात्यांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचेही तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी तावडे यांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची माहिती तसेच संबंधित खात्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! महावितरणच्या जळगाव मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांचे निलंबन

Next Post

लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; काय म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; काय म्हणाले...

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य महत्वाचे : प्रमोद राणेराजपूत

October 8, 2026
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

ठाकरेंच्या अडचणी वाढणार? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने पुन्हा उपस्थित केला ‘पक्षघटने’चा मुद्दा

October 8, 2026
अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

अपघाताने फुटले गुटखा तस्करांचे बिंग! अपघातग्रस्त कारमधून लाखोंचा गुटखा जप्त

October 8, 2026
खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

खरगेंची ‘लंच डिप्लोमसी’; राहुल-प्रियंकांसह विरोधी खासदार राजघाटकडे रवाना

October 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page