Friday, April 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

लग्नाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात पाच वऱ्हाडी ठार, तीन जण गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 24, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
लग्नाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात पाच वऱ्हाडी ठार, तीन जण गंभीर
बातमी शेअर करा..!

भंडारा : लग्नाच्या आनंदोत्सवानंतर आपल्या गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाने घाला घातला. भरधाव अज्ञात ट्रकने मारुती व्हॅनला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार महिलांसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथे काल रात्री हा भीषण अपघात घडला. कोंढा कोसरा येथून लग्न समारंभ आटोपून वऱ्हाड मारुती ओमनी व्हॅनने पवनीच्या दिशेने परतत असताना भरधाव अज्ञात ट्रकने व्हॅनला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा टायर फुटून वाहनाचा चक्काचूर झाला आणि वाहनातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींच्या आक्रोश आणि किंकाळ्या ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

Next Post

सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी

सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ७५ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ७५ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

April 24, 2026
ललित कोल्हेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बोगस कॉल सेंटर प्रकरणी अखेर जामीन मंजूर!

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापकांसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

April 24, 2026
सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी

सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी

April 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page