Monday, February 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय ; काय आहे वाचा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2025
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..
बातमी शेअर करा..!

पुणे । तुम्हीही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. दहावी बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. आता सर्व केंद्रांनी वॉल कंपाउंड असणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे राहणार सुरु
परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणाप आहेत. यातसोबत आता प्रत्येक पर्यवेक्षकाचा मोबाईल जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहे. मोबाईलवर झूम अॅप सुर करुन हे नियंत्रण कक्षाला जोडता येणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रत्येक केंद्राची पडताळणी करण्यात आली. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत, तिथे बसवण्याचे आदेश दिले आहे. वॉल कंपाउंड तुटले असेल तर तिथे तारेचे कपांउंड करण्यात आले आहे.

या वर्षापासून पर्यवेक्षकाची सरमिसळ केली जाणार आहे. शहरातील पर्यवेक्षक दुसऱ्या शाळांमध्ये तर ग्रामीण भागातील पर्यवेक्षक दुसऱ्या केंद्रांवर नेमले जाणार आहे. यामुळे शाळेत ओळखीचे पर्यवेक्षक नसणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले लक्ष राहणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु राहणार आहेत. यावर जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीसीटीव्हीसोबत आता पर्यवेक्षकांचेही विद्यार्थ्यांवर चांगले लक्ष असणार आहे. पर्यवेक्षकांना आता त्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरु ठेवावे लागणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महापालिका निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन ; कोणत्या विषयावर झाली चर्चा?

Next Post

जळगावसह 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावसह 29 महापालिकेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; प्रकार समोर येताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शनमध्ये

February 16, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : होळीनिमित्त पुणे-नागपूरसह ‘या’ शहरांसाठी सुटणार जादा गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

February 16, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेत १६ स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर

February 16, 2026
भयंकर! आधी आईला संपविले नंतर पत्नीला, डबल मर्डरच्या घटनेनं भुसावळ हादरले

जळगावात शिल्लक कारणावरून लॉन्ड्री व्यावसायिकाची हत्या

February 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page