Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

३० हजारांची लाच स्वीकारताना खाजगी तंत्रज्ञास एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 16, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

धुळे : धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने खाजगी तंत्रज्ञास ३० हजारांची लाच स्वीकारताना अटक केलीय. मुकुंद लक्ष्मण दरवडे असे अटकेतील तंत्रज्ञाचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

धुळे शहरातील देवपूर भागात एसीबीने ही कारवाई केली आहे. देवपूर परिसरात देशी दारूच्या दुकानात जुने मीटर आहे. महावितरणकडून जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्याची मोहीम सुरु आहे. या मोहिमेत सुमारे वीस दिवसांपूर्वी संबंधित दुकानातील जुने मीटर काढून मुकुंद दरवडे याने नवीन मीटर बसवले होते. मात्र काढून नेलेल्या मीटरमध्ये छेडछाड असल्याचे तो सांगत होता.

संबंधीत लाचखोर खासगी वायरमन हा वेळोवेळी दुकानात येत वीज मीटरमध्ये छेडछाड झाली असून यामधून तुम्ही मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली आहे. महावितरणला दंड भरण्यापेक्षा याचे सेंटलमेंट करून देतो, असे सांगत होता. त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा ४६ हजारांचा दंड भरावा लागेल अशी धमकी देत संबंधित दुकानदाराला घाबरवत होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या या दुकानदाराने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

एसीबीने रंगेहाथ पकडले
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तक्रारीची शहानिशा करत पडताळणी केली. यानंतर सापळा रचण्यात आला आणि दरवडे हा देवपूर येथील दुकानात आल्यानंतर त्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली तेव्हा पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरवडे याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पुढील करवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हेच का अच्छे दिन..! जळगावात इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे रस्ता रोको आंदोलन

Next Post

धुळेकरांवर पाणी संकट? जिल्ह्यातील काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळेकरांवर पाणी संकट? जिल्ह्यातील काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

धुळेकरांवर पाणी संकट? जिल्ह्यातील काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१ जुलैपासून ‘हे’ ६ मोठे आर्थिक नियम बदलणार! माहितीसाठी आताच जाणून घ्या

१ जुलैपासून ‘हे’ ६ मोठे आर्थिक नियम बदलणार! माहितीसाठी आताच जाणून घ्या

June 24, 2026
पोलिसांच्या तत्परतेमुळे जळगावात SBI चे ATM फुटता फुटता वाचले; गॅस कटरसह चोरटे साहित्य टाकून पळाले

पोलिसांच्या तत्परतेमुळे जळगावात SBI चे ATM फुटता फुटता वाचले; गॅस कटरसह चोरटे साहित्य टाकून पळाले

June 24, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मान्सून सुसाट; जळगावसह राज्यातील २९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

June 24, 2026
मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

June 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page