Tuesday, September 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल! नेमकं काय घडलं?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 15, 2026
in महाराष्ट्र
0
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना धनंजय मुडेंकडून पूर्णविराम; काय म्हणाले वाचा..
बातमी शेअर करा..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परळी येथे नागरिकांच्या समस्या ऐकून घेत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केले आहे.

परळी येथील शासकीय विशेष विश्रामगृहात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत नियमित जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्या तक्रारी आणि विविध समस्या ते जाणून घेत होते. याचदरम्यान त्यांना अचानक शारीरिक त्रास जाणवू लागला. परिस्थिती लक्षात घेऊन उपस्थितांनी त्यांना तातडीने विश्रामगृहाजवळील रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

डॉक्टरांकडून प्रकृती स्थिर असल्याची माहिती

प्राथमिक उपचारानंतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ती नियंत्रणात आहे. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून असून आवश्यक उपचार सुरू आहेत. दरम्यान, सततची धावपळ आणि ताणतणावामुळे त्यांना हा त्रास झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी त्यांना काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येताच परळी तसेच राज्यभरातील त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केल्यानंतर समर्थकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आवश्यक वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर आणि डॉक्टरांची परवानगी मिळाल्यावर धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी! राज्यात लवकरच ८१०० पोलिसांची भरती?

Next Post

बसस्थानकांवर महिलांचे दागिने चोरणारा आंतरजिल्हा चोरटा अटकेत ; ४.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

बसस्थानकांवर महिलांचे दागिने चोरणारा आंतरजिल्हा चोरटा अटकेत ; ४.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘२०१८ची शिवसेना पक्षाची घटना असंवैधानिक असेल तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?’; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात सवाल

हीच तर राजकीय फूट..; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार दावा; वाचा महत्त्वाचे मुद्दे

September 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

बसस्थानकांवर महिलांचे दागिने चोरणारा आंतरजिल्हा चोरटा अटकेत ; ४.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 15, 2026
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांना धनंजय मुडेंकडून पूर्णविराम; काय म्हणाले वाचा..

धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल! नेमकं काय घडलं?

September 15, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी! राज्यात लवकरच ८१०० पोलिसांची भरती?

September 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page