Saturday, October 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आंदोलनाचा इशारा अन् दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; 35 हजार जवान तैनात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 10, 2026
in राष्ट्रीय
0
आंदोलनाचा इशारा अन् दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; 35 हजार जवान तैनात
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । कॉकरोच जनता पार्टीने जंतरमंतरवर पुन्हा एकदा आंदोलनाचा नारा दिल्याने राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी होण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलिसांसह शीघ्र कृती दल आणि अर्धसैनिक दलाच्या तब्बल 35 हजारांहून अधिक जवानांना तैनात करण्यात आले आहे. जंतरमंतर परिसराला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप आले असून, राजधानीतील प्रमुख चौक आणि संवेदनशील भागांमध्येही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय गृह सचिवांनी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत चोख बंदोबस्ताचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सकाळपर्यंत 200 हून अधिक संभाव्य आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, धरपकड अद्यापही सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलकांना दहा ठिकाणी ठेवण्याची तयारी

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यांना दिल्लीतील सुमारे दहा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची योजना पोलिसांनी आखली आहे. गोपनीय माहितीनुसार मोठ्या संख्येने आंदोलक राजधानीत दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आधीच ही तयारी केली आहे.

ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना दिल्लीपासून तुलनेने दूर असलेल्या ठिकाणी हलविण्यात येणार असून, त्यांना पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचता येऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

या ठिकाणी ठेवणार आंदोलकांना

दिल्ली पोलिसांनी संभाव्य आंदोलकांना ठेवण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये मॉडेल टाऊनमधील छत्रसाल स्टेडियम, न्यू पोलिस लाईन, बवाना येथील राजीव गांधी स्टेडियम, नांगलोईमधील सूरजमल स्टेडियम तसेच दक्षिण दिल्लीतील त्यागराज स्टेडियम आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा समावेश असल्याची माहिती आहे. या ठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून गेल्या चार दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य खासदारांनी दिल्लीतील विविध भागांमध्ये आंदोलन करत सरकारवर निशाणा साधला.

आता आजपासून कॉकरोच जनता पार्टीनेही जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिल्याने दिल्ली पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. यापूर्वीच्या आंदोलनांचा अनुभव लक्षात घेता राजधानीतील संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

Next Post

सीजेपीच्या आंदोलनाआधी प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा ; काय म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

सीजेपीच्या आंदोलनाआधी प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा ; काय म्हणाले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

अरे देवा! महाराष्ट्रात उष्णतेची भयंकर लाट येणार, हवामान खात्याचा मोठा इशारा

October 10, 2026
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

सीजेपीच्या आंदोलनाआधी प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा ; काय म्हणाले

October 10, 2026
आंदोलनाचा इशारा अन् दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; 35 हजार जवान तैनात

आंदोलनाचा इशारा अन् दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; 35 हजार जवान तैनात

October 10, 2026
दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश बंद होण्याची शक्यता; काही मार्गांवरील फेऱ्याही कमी होणार

October 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page