महाराष्ट्र

राज्यातील या बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला विक्रमी दर ; शेतक-यांमध्ये आनंददायी वातावरण

अकोला । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षेप्रमाणं दर मिळत नसल्याचं चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाला...

Read moreDetails

भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून.. मनोज जरांगेचा मोठा आरोप

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एल्गार...

Read moreDetails

मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, कारण जाणून घ्या

मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबईतील एन एम जोशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात...

Read moreDetails

राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित

मुंबई । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या शिफारशीनुसार राज्यामध्ये समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. आज...

Read moreDetails

दिवाळीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘ही’ महत्वाचे सात निर्णय

मुंबई । राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातीस 1345 हेक्टर क्षेत्र...

Read moreDetails

आई-अण्णा मला माफ करा’… मराठा आरक्षणासाठी 9 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानीचं टोकाचं पाऊल

नांदेड । मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्यांचा सत्र सुरूच असून अशातच आणखी एक घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे...

Read moreDetails

महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही ; संभाव्य उमेदवारांची नावे समोर?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागा वाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अजित...

Read moreDetails

भीषण अपघात! ट्रॅव्हल्सची दुचाकीला जबर धडक ; तीन तरुण जागीच ठार

बुलढाणा । राज्यातील महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याचे दिसत असून अशातच बुलढाणा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. भरधाव वेगात...

Read moreDetails

झिका व्हायरसने पुन्हा एकदा डोकंवर काढले ; कसा होतो प्रसार? काय काळजी घ्यावी, जाणून घ्या

मुंबई । कोरोना महामारीतून जग सावरलं आहे. मात्र यानंतरही एकामागोमाग नवनवीन व्हायरल उदयास येत असल्याचं दिसून येत आहे. अशातच झिका...

Read moreDetails

अन्यथा संघर्ष अटळ.. मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा गंभीर इशारा

मुंबई । मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच...

Read moreDetails
Page 279 of 322 1 … 278 279 280 … 322
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page