नोकरी

भारत सरकारच्या कंपनीत अप्रेंटिससाठी भरती ; १९७ जागा रिक्त

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. NMDC...

Read moreDetails

तरुणांनो खुशखबर ! महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक तरुण भरती...

Read moreDetails

तयारीला लागा ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हजारो पदांसाठी भरती

बँकेत नोकरी स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पुढच्या काही महिन्यात हजारो पदांसाठी भरती जाहीर...

Read moreDetails

दिल्ली मेट्रोमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी; पगार २.८० लाख; अर्ज कसा करावा?

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या कामाची बातमी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज...

Read moreDetails

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ३४० पदांसाठी भरती ; १,४०,००० रुपये पगार मिळणार, पात्रता तपासून घ्या.. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोबेशनरी इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी...

Read moreDetails

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये 7267 जागांवर भरती, 10वी ते पदव्युत्तर उमेदवारांना नोकरीची संधी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) ने विविध पदांच्या एकूण ७,२६७ रिक्त पदांसाठी भरती...

Read moreDetails

भारतीय रेल्वेत १२वी पास तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी; तब्बल ३००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही जर रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या...

Read moreDetails

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती

३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जळगाव | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय...

Read moreDetails

युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ५०० पदांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज...

Read moreDetails

ना लेखी परीक्षा, ना मुलाखत ! HAL मध्ये नोकरीची उत्तम संधी, कोण अर्ज करू शकते?

नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने अप्रेंटिसशिप भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक अधिकृत वेबसाइटला भेट देऊन...

Read moreDetails
Page 32 of 132 1 31 32 33 132
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page