Friday, January 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

डीआरडीओमधील इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 5, 2025
in नोकरी
0
डिफेंस रिसर्च अँडेवलपमेंट ऑर्गनाइजेशनने (DRDO) मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स
बातमी शेअर करा..!

भारतातील सर्वात मोठ्या रिसर्च सेंटर डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत सध्या अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युट विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी आहे. १ जानेवारी २०२६ पासून डीआरडीओमध्ये पेड इंटर्नशिप दिली जाणार आहे.

डीआरडीओमधील ही इंटर्नशिप इंजिनियरिंग आणि सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यांना सरकारी रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. डीआरडीओची पेड इंटर्नशिप सहा महिन्यांसाठी असणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या इंटर्नशिपसाठी विद्यार्थी रिमोट सेन्सिंग आणि जिओइन्फॉरमॅटिक्ससाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ असणार आहे.

डीआरडीओमधील इंटर्नशिपसाठी उमेदवारांनी विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २८ पेक्षा कमी वयोगटातील उमेदवा अर्ज करु शकतात. AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

परीक्षेशिवाय निवड

या इंटर्नशिपसाठी उमेदवारांची परीक्षेशिवाय निवड केली जाणार आहे. उमेदवारांना किमान ७५ टक्के किंवा ७.५ सीजीपीए असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. इंटर्नशिपसाठी दर महिन्याला ५००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज डिफेन्स, जिओइन्फॉर्मॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सेक्टर ३७A, चंदीगड १६००३६ या पत्त्यावर पाठवायचा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्याचं हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून ; नागपुरात धडकणार ३३ मोर्चे

Next Post

जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

जळगावसह दहा रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ; हे आहे कारण?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल;  पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल;  पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 23, 2026
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर

ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास…

January 23, 2026
आयकर विभागांतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; 10वी पाससह पदवी पाससाठी नोकरीची संधी

जळगावातील जैव-खत कंपनीवर आयकर विभागाचा टीडीएस सर्वे; १.०२ कोटींची थकबाकी उघड

January 23, 2026
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

January 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page