Thursday, April 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये तब्बल 25487 पदांसाठी मेगाभरती, दहावी उत्तीर्णांसाठी मोठी सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in नोकरी
0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती
बातमी शेअर करा..!

दहावी पास तरुणांसाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समधील कॉन्स्टेबल आणि रायफलमन जनरल ड्युटी पदांसाठी तब्बल 25 हजार 487 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे.

यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. कॉन्स्टेबल जीडी पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना वेतनश्रेणी 21700 ते 69100 रुपये या वेतन श्रेणीनुसार पगार मिळेल.

कोणत्या सशस्त्र दलांमध्ये किती पदांसाठी भरती?
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स: 616
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल:14595
केंद्रीय राखीव पोलीस दल: 5490
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस:1293
सशस्त्र सीमा बल: 1764
सेक्रेटरियट सिक्युरिटी फोर्स :23
आसाम रायफल्समधील :1706

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज  Apply Online

निवड प्रक्रिया :

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 आहे. त्यानंतर 1 जानेवारीपर्यंत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फेब्रुवारी ते एप्रिल 2026 दरम्यान होऊ शकते. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, वैद्यकीय चाचणी आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी अशा टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा मराठी, हिंदी सह 13 भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

वयोमर्यादा

स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 23 या वयोगटातील पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. म्हणजेच 2 जानेवारी 2003 आणि 1 जानेवारी 2008 दरम्यान जन्म झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. ओबीसींसाठी ही अट 3 वर्ष शिथील करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरुन अर्ज करता येईल. यासाठी वन टाईम रजिस्ट्रेशन करावं लागेल.परीक्षा फी 100 रुपये इतकी आहे. एससी एसटी उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. 100 रुपयांचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आमदार रोहित पवार यांना कोर्टात हजार राहण्याचे आदेश ; नेमकं प्रकरण काय?

Next Post

भयंकर! भरधाव ट्रकने सख्ख्या बहीण-भावाला चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भयंकर! भरधाव ट्रकने सख्ख्या बहीण-भावाला चिरडले

भयंकर! भरधाव ट्रकने सख्ख्या बहीण-भावाला चिरडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

April 16, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रूपयांची वैद्यकीय मदत

April 16, 2026
“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

April 16, 2026
जळगाव महामार्गावर प्रशासनाचा ‘बुलडोझर’; राडा, विरोध अन् दुजाभावाच्या आरोपांत अतिक्रमणं साफ!

जळगाव महामार्गावर प्रशासनाचा ‘बुलडोझर’; राडा, विरोध अन् दुजाभावाच्या आरोपांत अतिक्रमणं साफ!

April 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page