Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणीचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर केली असून दि. १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन पूरक पत्राद्वारे योजनेच्या निकषात बदल करून काही अटी वगळल्या आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी केलेली नाही, त्यांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात नमूद केल्यानुसार, शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना २०२२ जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, जळगाव बँक विकास संस्थामार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देण्यात आले असून जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विकास संस्थांचे या योजनेअंतर्गत एकूण ६३,५११ सभासदांची ६३,५११ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकांची २६,६१४ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.

या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र/सेतू कार्यालय येथे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या संबंधित बँक खात्यात जमा होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांची कर्जखाती आधार कार्डशी जोडलेली नाहीत त्यांनी तात्काळ कर्जखाती व आधार जोडणी करून घ्यावी. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त होताच गावातील तलाठी, ग्रामसेवक व संस्थेच्या सचिवामार्फत गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच बँकांच्या शाखेमध्येही यादी प्रसिद्ध केली जाईल.

शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये वा रकमेमध्ये काही विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावरच विसंगतीबाबतची नोंद पोर्टलवर करणे आवश्यक आहे. विसंगती दुरुस्ती झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांच्या मार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मारहाणीच्या व्हिडिओंमध्ये आम्हाला रस नाही;आमचा वेळ वाया घालवू नका : सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी

Next Post

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक! उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक! उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक! उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page