Saturday, July 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ योजनेवर कॅगचा ताशेरे; बजेटपेक्षा ₹३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च, सरकार अडचणीत?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 11, 2026
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आपल्या ताज्या अहवालात कॅगने नमूद केले आहे की, सरकारने या योजनेवर मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा तब्बल ३ हजार ५४१.१६ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च केला. विशेष म्हणजे, या अतिरिक्त खर्चाबाबत महिला व बालविकास विभागाकडून कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

कॅगच्या अहवालानुसार, सुरुवातीला या योजनेसाठी २६,२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर ‘लेक लाडकी’ योजनेतील ३,४९०.७५ कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला. त्यामुळे एकूण उपलब्ध निधी २९,६९३.०९ कोटी रुपये झाला. मात्र, प्रत्यक्षात या योजनेवर ३३,२३७.२४ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने बजेटपेक्षा मोठी तफावत निर्माण झाली.

कॅगने सरकारच्या आर्थिक नियोजनावरही ताशेरे ओढले आहेत. मोठ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनांसाठी अर्थसंकल्प तयार करताना लाभार्थ्यांची संख्या आणि निधीची वास्तविक गरज यांचे अचूक मूल्यांकन करणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, अतिरिक्त खर्च आणि वारंवार पुरवणी मागण्या टाळण्यासाठी आर्थिक नियोजन अधिक सक्षम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

अहवालातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत १५ हजार ५८६ कोटी रुपये काढून ते व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स (VPDA) मध्ये ठेवण्यात आल्याचा उल्लेख. तातडीची गरज नसताना निधी अशा खात्यांमध्ये पार्क करणे हे अर्थसंकल्पीय शिस्तीच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे कॅगने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, राज्यातील महिला कल्याणावरील खर्चात मोठी वाढ झाल्याची नोंदही कॅगने केली आहे. २०२३-२४ मध्ये २६१.७८ कोटी रुपये असलेला खर्च २०२४-२५ मध्ये थेट ३३,५५४.३६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. हा खर्च महिलांच्या थेट आर्थिक मदतीसाठी महत्त्वाचा असला, तरी त्याचवेळी सामाजिक क्षेत्रातील गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकासावरील खर्चात घट झाल्याची बाबही अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. याचा भविष्यात सार्वजनिक सेवांच्या शाश्वततेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता कॅगने व्यक्त केली आहे.

दरम्यान, कॅगच्या या निरीक्षणांमुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट रद्द, २ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Next Post

आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

आधी लाचखोरी, आता चोरीचा कट; जिल्हाधिकारी किरण चौधरींना जळगाव पोलिसांकडून अटक

July 11, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

‘लाडकी बहीण’ योजनेवर कॅगचा ताशेरे; बजेटपेक्षा ₹३,५४१ कोटींचा अतिरिक्त खर्च, सरकार अडचणीत?

July 11, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट रद्द, २ लाखांपर्यंत कर्ज माफ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

July 10, 2026
भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

भाजप की ठाकरे गट? मातोश्रीवर जाऊन खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

July 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page