Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 23, 2026
in नोकरी
0
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार
बातमी शेअर करा..!

चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत पेट्रोलियममध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, सेक्रेटरी आणि असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियममध्ये एकूण २५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.bharatpetroleum.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इंजिनियर): मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल/केमिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि किमान ५ वर्षांचा अनुभव.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अकाउंट्स): इंटर CA / इंटर CMA सोबत पदवी.
सेक्रेटरी: १०वी, १२वी उत्तीर्ण आणि किमान ३ वर्षांची बॅचलर पदवी.
क्वालिटी अश्युरन्स असोसिएट एक्झिक्युटिव्ह: मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. पदवी.

पगार

भारत पेट्रोलियममधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड अॅप्लिकेशन स्क्रिनिंग, अनुभव, शैक्षणिक पात्रता, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, केस बेस्ड डिस्कशन, ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदासाठी निवड झाल्यावर ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट एक्झिक्युटिव्ह पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Next Post

जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा 'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page