Monday, February 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवी पास तरुणांसाठी खुशखबर! सरकारी बँकेत ४०० पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 26, 2025
in नोकरी
0
बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! महिन्याला भरघोस पगार मिळेल, लगेचच अर्ज करा
बातमी शेअर करा..!

जर तुमच्याकडे कामाचा अनुभव नसेल आणि नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ इंडियाने नवी भरती जाहीर केली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली काम करण्याचा अनुभव मिळेल. याचसोबत तुम्हाला पगारदेखील दिला जाणार आहे. त्यामुळे करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये ४०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२६ आहे.

अप्रेंटिस पदासाठी निवड झाल्यावर तुम्हाला १३००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

शैक्षणिक पात्रता
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. डिग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अशा प्रकारे स्टायपेंड दिला जाईल..
निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना एका वर्षासाठी दरमहा ₹१३,००० स्टायपेंड मिळेल. यामध्ये बँकेचा हिस्सा आणि भारत सरकारकडून मिळणारा पाठिंबा समाविष्ट आहे, जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हस्तांतरित केला जाईल.

अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वात आधी NATS पोर्टलवर जा.
यानंतर तुम्हाला तिथे स्टुडंट रजिस्टर किंवा लॉग इन असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला संबंधित बँकेत अप्रेंटिस पदावर क्लिक करुन संपूर्ण फॉर्म भरा.
यानंतर शैक्षणिक माहिती, फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गुजरातमधील कच्छ जिल्हा भूकंपाने हादरला ; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

भयंकर ! चौथीही मुलगी झाल्याच्या रागातून पित्याने केली नवजात बालिकेची हत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील बालमृत्यू दर घटला ; सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्या प्रयत्नांना यश

भयंकर ! चौथीही मुलगी झाल्याच्या रागातून पित्याने केली नवजात बालिकेची हत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; प्रकार समोर येताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शनमध्ये

February 16, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : होळीनिमित्त पुणे-नागपूरसह ‘या’ शहरांसाठी सुटणार जादा गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

February 16, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेत १६ स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर

February 16, 2026
भयंकर! आधी आईला संपविले नंतर पत्नीला, डबल मर्डरच्या घटनेनं भुसावळ हादरले

जळगावात शिल्लक कारणावरून लॉन्ड्री व्यावसायिकाची हत्या

February 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page