Friday, August 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपची विधान परिषदेसाठी ११ उमेदवारांची मोठी घोषणा! दिल्लीतून यादी जाहीर; जळगावमधून नंदकिशोर महाजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 31, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर
बातमी शेअर करा..!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या जागांसाठी अखेर भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेच्या फेऱ्यांनंतर आज रात्री दिल्लीतील भाजप हायकमांडने या नावांवर शिक्कामोर्तब केले. या यादीत जळगावमधून अपेक्षेप्रमाणे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली असून, राज्यातील इतर जागांवर अनेक दिग्गज आणि धक्कादायक नावांना संधी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार उद्या (सोमवारी) आपापले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दिल्लीतील बैठकीनंतर नावांची घोषणा; ४८ नावांतून ११ फायनल

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यातील कोअर कमिटीच्या बैठकांमध्ये तब्बल ४८ संभाव्य नावांची यादी तयार करण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही यादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रभारी नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर आज दिल्लीत भाजप केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि रात्री उशिरा ११ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

भाजपचे 11 उमेदवार 

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी

भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर

अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील

सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम

सोलापूर – श्री राजेंद्र राऊत

अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे

छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट

नांदेड – श्री अमर राजूरकर

धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील

जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन

नागपूर – डॉ.राजीव पोतदार

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘काम सरो वैद्य मरो’ सरकारचे धोरण; तब्बल ८० लाख लाडक्या बहिणींना अपात्र केल्याने रोहिणी खडसे संतप्त

Next Post

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका! ‘हा’ गॅस सिलिंडर महागला, आजपासून नवीन दर लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका! 'हा' गॅस सिलिंडर महागला, आजपासून नवीन दर लागू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी; 206 पदांसाठी भरती सुरु

August 7, 2026
शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 7, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी जमा

August 7, 2026
नाशिक इतकं सुंदर केलं होतं तर…; राज ठाकरेंना मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

नाशिक इतकं सुंदर केलं होतं तर…; राज ठाकरेंना मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर

August 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page