Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळमध्ये एमपीडीएचा बडगा; सराईत गुन्हेगार ठाणे कारागृहात स्थानबद्ध

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 5, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळमध्ये एमपीडीएचा बडगा; सराईत गुन्हेगार ठाणे कारागृहात स्थानबद्ध
बातमी शेअर करा..!

भुसावळ । शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना कठोर आळा घालण्यासाठी भुसावळ पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, वारंवार गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या आगवाली चाळ परिसरातील सराईत गुन्हेगार सम्राटकुमार सुरेश बनसोडे (वय ३७) याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रस्ताव:

सम्राटकुमार बनसोडे याच्याविरुद्ध भुसावळ शहर व तालुका पोलिस ठाण्यात मारामारी, जीवे मारण्याची धमकी देणे आणि गंभीर दुखापत करणे यांसारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई आणि हद्दपारीचा प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट त्याच्या कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला होता.

ही बाब गांभीर्याने घेत भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांनी बनसोडेविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ४ सप्टेंबर रोजी बनसोडेच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई फत्ते केली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर आणि त्यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळमध्ये एमपीडीएचा बडगा; सराईत गुन्हेगार ठाणे कारागृहात स्थानबद्ध

भुसावळमध्ये एमपीडीएचा बडगा; सराईत गुन्हेगार ठाणे कारागृहात स्थानबद्ध

September 5, 2026
तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

September 5, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

न्यायाधीशांची सेवा आता ६२ व्या वर्षापर्यंत? सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

September 5, 2026
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

अभियांत्रिकी पदवीधरांसाठी केंद्र सरकारी नोकरीची संधी! 1748 जागांवर भरती

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page