Thursday, June 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

डंपर रिव्हर्स घेताना काळ बनून आला; आजोबांचा जागीच मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 11, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
डंपर रिव्हर्स घेताना काळ बनून आला; आजोबांचा जागीच मृत्यू, संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटविले
बातमी शेअर करा..!

भुसावळ । भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा गावाजवळील पिंप्रीसेकम शिवार रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात डंपरच्या धडकेत ५५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या चार वर्षीय नातीने थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित डंपरला आग लावत आपला रोष व्यक्त केला. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे नाव आनंदा मुकुंद पाटील (वय ५५, रा. तपत कठोरा) असे आहे. ते आपल्या चार वर्षीय नात परी हिच्यासोबत दुचाकीवरून पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून घरी परतत होते. त्याचवेळी रस्त्यावरील कामासाठी गिट्टी वाहून नेणारा डंपर (एमएच १९ ईयू ३७३७) अरुंद रस्त्यावर मागे घेत असताना दुचाकीला जोरदार धडक बसली.

या भीषण धडकेत आनंदा पाटील हे डंपरखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या शेजारी बसलेली लहान नात परी सुदैवाने थोडक्यात बचावली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत डंपरखाली अडकलेली दुचाकी आणि मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर आनंदा पाटील यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरला आग लावून पेटवून दिला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘नीट’ पेपरफुटीवरून केंद्र सरकारविरोधात अभिजित दीपकेंनी फुंकले रणशिंग

Next Post

महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रेंगाळला; अरबी समुद्रातील ‘ब्रेक’मुळे बळीराजाची प्रतीक्षा वाढली!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रेंगाळला; अरबी समुद्रातील 'ब्रेक'मुळे बळीराजाची प्रतीक्षा वाढली!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

पक्षहिताशी तडजोड नाही; गरज पडल्यास कठोर निर्णय घेईन – सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

June 11, 2026
लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

लॉरेन्स बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ! ५ सेकंदात १० गोळ्या झाडून जिम मालकाची हत्या, गोळीबाराचा थरार कॅमेऱ्यात कैद

June 11, 2026
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय  सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 11, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! आयकर निरीक्षक पदासह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

June 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page