Wednesday, November 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !
बातमी शेअर करा..!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडा येथे दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज

जळगाव । कितीही मोठे पद मिळाले, कितीही जबाबदाऱ्या वाढल्या, तरी बहिणीच्या मायेपुढे भाऊ हा नेहमीच भाऊ असतो. या अतूट नात्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या भाऊबीज साजरी करण्याच्या निमित्ताने आला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत त्यांनी चोपडा येथील आपल्या दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. बहिणींच्या प्रेमाचा स्वीकार करत त्यांना भाऊबीजेची प्रेमळ भेट दिली आणि बहीण-भावाच्या जिव्हाळ्याच्या नात्याची परंपरा जपली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तीन बहिणी असून, त्यापैकी सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर या दोघी चोपडा येथे वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनाच्या सणालाही गुलाबभाऊंनी दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली होती. आता भाऊबीजेलाही आवर्जून त्यांच्या घरी भेट देत त्यांनी बहिणींवरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली. राजकीय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यापातही कौटुंबिक नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या गुलाबभाऊंच्या या भेटीने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सार्वजनिक जीवनात हजारो कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे गुलाबभाऊ आपल्या बहिणींसाठी मात्र आजही तेच प्रेमळ आणि मायेचे भाऊ आहेत. पद, प्रतिष्ठा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन रक्ताची नाती जपण्याचा त्यांचा स्वभाव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला. रक्षाबंधन असो की भाऊबीज, बहिणींच्या सुख-दुःखात कायम पाठीशी उभे राहण्याची भावनिक बांधिलकी त्यांच्या या भेटीतून व्यक्त झाली.

यांची होती उपस्थिती

यावेळी नगरसेवक आबा पदेशमुख, भैया पवार राजाराम पाटील अशोक पाटील आणि भरत देशमुख, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १३०० रुपयांनी सोनं स्वस्त, चांदीचे दर स्थिर!

Next Post

चोपड्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; १,८७० किलो अमली पदार्थ जप्त, किंमत तब्बल ४.६७ कोटी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चोपड्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; १,८७० किलो अमली पदार्थ जप्त, किंमत तब्बल ४.६७ कोटी!

चोपड्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; १,८७० किलो अमली पदार्थ जप्त, किंमत तब्बल ४.६७ कोटी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपड्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; १,८७० किलो अमली पदार्थ जप्त, किंमत तब्बल ४.६७ कोटी!

चोपड्यात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; १,८७० किलो अमली पदार्थ जप्त, किंमत तब्बल ४.६७ कोटी!

November 11, 2026
मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला; बहिणींच्या मायेपुढे गुलाबभाऊ आजही तेच लाडके भाऊ !

November 11, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १३०० रुपयांनी सोनं स्वस्त, चांदीचे दर स्थिर!

November 11, 2026
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

November 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page