विवेकानंद नगरातील गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका ; मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
जळगाव । शहरातील रामानंदनगर भागात असलेल्या विवेकानंद नगरात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता...





















