प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

भुसावळ चोरट्यांनी व्यापाऱ्याचे घर फोडले ; साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला

भुसावळ : शहरातील श्रीहरी नगरात रविवारी भरदिवसा दहा लाखांचा रोकड लांबवल्याचा प्रकार घडला असतानाच आता खडका रोडवरील पटेल कॉलनीनजीक वास्तव्याला...

आजचे सोने आणि चांदीचे दर! खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी पहा नवीनतम दर

आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला

मुंबई । सोने चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली...

जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

धमकी देत महिलेवर बळजबरीने अत्याचार ; धरणगावातील संतापजनक घटना

धरणगाव । धरणगाव शहरात महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर...

अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु

एसटी महामंडळ अंतर्गत जम्बो भरती ; 8वी/10वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 145 जागा या...

जळगाव जिल्ह्यात नऊ महिन्यात २५४ एचआयव्ही बाधित

जळगाव जिल्ह्यात नऊ महिन्यात २५४ एचआयव्ही बाधित

जळगाव । एचआयव्ही बाधित व देह विक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. तसेच...

राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

जळगावकरांनो स्वेटरसोबत छत्री घेऊन बाहेर पडा ; आज जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

जळगाव । राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलर्ट देखील जारी करण्यात आला...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरेंना दोन मोठे धक्के;

मुंबई । शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या म्हणजेच बुधवारी ४ वाजता जाहीर करणार आहे. त्यामुळे...

दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जळगांव जिल्हा शाखा यांच्या...

पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने जे केलं ते भयंकर

पतीचा इन्स्टा रील्स बनवण्यास विरोध; संतापलेल्या पत्नीने जे केलं ते भयंकर

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून...

१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगावमध्ये ५२३ पदांसाठी १० जानेवारी रोजी रोजगार मेळावा ; सुशिक्षित बेरोजगार तरूणांना संधी

जळगाव । जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व...

Page 719 of 937 1 718 719 720 937
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page