प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

गिरीश महाजनांची किंमत अवघ्या 1 रुपयाची; खडसेंचा जोरदार हल्लाबोल

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वैमानस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे....

धक्कादायक! शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक ! चाळीसगावमध्ये वडीलांना मारून टाकण्याची धमकी देत ११ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

चाळीसगाव । चाळीसगाव शहरातून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणात खेळत असलेल्या अकरा...

राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी!

राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये रोजगार मिळविण्याची सुवर्णसंधी!

जळगाव । महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखली रणनीती ; राज्यात विभागनिहाय बैठकांचे आयोजन

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखली रणनीती ; राज्यात विभागनिहाय बैठकांचे आयोजन

मुंबई । लोकसभा निवडणूक आता दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी...

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी – शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली । मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त (कोर्ट कमिशनर)...

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर ; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

चित्ररथातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर ; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

जळगाव | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास...

जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

जळगावात गारठा वाढला ; राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

जळगाव | मकर संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली असून राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. त्यामुळे...

स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदीची संधी! फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका

स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदीची संधी! फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका

नवी दिल्ली | नवीन स्मार्टफोन स्वस्तात मिळवायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरु...

जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

भाजपचा मेगाप्लॅन ; महाराष्ट्रातील अनेक नात्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविणार? ही आहेत नावे

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री...

पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना

यावल तालुक्यात रस्त्याच्या वादातून एकाची हत्या ; २४ तासात दुसरी घटना

यावल । मुलाने जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याने यावल तालुका...

Page 715 of 937 1 714 715 716 937
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page