प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; बाहुबली नेता थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीत

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; बाहुबली नेता थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीत

मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षबदल करताना दिसत आहेत. अशातच आता ठाकरे यांच्या शिवसेनेला अजितदादांनी...

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन सर्वतोपरी मदत करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी जळगाव | जिल्ह्यातील जामनेर, नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत...

नाेकरी केवळ सहा वर्ष; महिला अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी, रोकड-दागिने पाहून अधिकारी अचंबित

नाेकरी केवळ सहा वर्ष; महिला अधिकाऱ्याच्या घरी छापेमारी, रोकड-दागिने पाहून अधिकारी अचंबित

देशभरात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांवर कारवाईच्या बातम्या वारंवार येत असतात. अशातच आता आसाममधून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे आसाम सिव्हिल...

रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता

मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

जळगाव । जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती...

शिरपूरमध्ये दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ७० बकऱ्या ठार

शिरपूरमध्ये दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर ७० बकऱ्या ठार

धुळे । धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पळासनेर ठिकाणी दोन ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की...

२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय; जाणून घ्या कोण-कोणते आहेत?

मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. याच निर्णयाअंतर्गत राज्य...

ईव्हीएमबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; वाचा काय आहेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाकडून ‘या’ तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश

नवी दिल्ली । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील...

रेल्वेच्या वेटिंग तिकिटांबाबत नवीन नियम ; आताच जाणून घ्या काय आहे?

रेल्वेचा मोठा निर्णय! ऑनलाईन तिकीट बुकिंगच्या नियमात होणार बदल, 1 ऑक्टोबरपासून नवे नियम लागू

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल येत्या 1 ऑक्टोबरपासून...

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसायाची नवी संधी

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्यव्यवसायाची नवी संधी

जळगाव | आदिवासी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी सहयोजना हाती घेतली आहे. “धरती आभा...

तरुणांसाठी आनंदीची बातमी! रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती

ग्रॅज्युएशन उमेदवारांना रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशा पद्धतीने करा अर्ज?

भारतीय रेल्वेत तुम्हीही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने सेक्शन कंट्रोलर पदासाठी भरती निघाली असून यासाठी...

Page 197 of 937 1 196 197 198 937
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page