Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खळबळजनक: अत्याचारानंतर मुलीच्या डोक्यावर दगड मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 12, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

पारोळा । पारोळा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.त्यानंतर मुलीच्या डोक्यावर दगड मारून आणि दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घटनेत गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय मुलगी गावातील नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यावेळी यादरम्यान बारकु मंगा भिल याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या अत्याचारास मुलीने विरोध केला असता बारकु याने पिडीत मुलीच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतरही दोरीने तिचा गळा आवळला.

या घटनेने मुलीची काही वेळासाठी शुध्द हरपली आणि बेशुद्ध पडली. शुद्ध आल्यानंतर अल्पवयीन मुलगी रक्ताबंबाळ अवस्थेत घरी आल्यानंतर तिने प्रकाराबाबत कुटुंबियांना हकीकत सांगितली. त्यानंतर समाज बांधवानी महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करुन आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाणे गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा करण्यात येईल यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, कुटुंबियांनी तातडीने अल्पवयीन मुलीला सुरुवातीला पारोळा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पीडित मुलीला धुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी मुलीवर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरुन बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्याविरुध्द अत्याचारासह प्राणघातक हल्ला अशा वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बारक्याला भिल याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यावर हल्ल्याची घटना कळताच माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशउपाध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः पोलीस स्टेशनला भेटून परिस्थिती समजून घेतली. अमळनेर विभागीय पोलीस अधिकारी नदळवाडकर यांच्याशी संपर्क करून गुन्हेगाराला कडक कारवाई करण्यात यावी कठोर कारवाईची मागणी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आता ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार ; शिंदेंसोबत गेलेल्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

Next Post

अन् संतापलेल्या प्रवाशांनी TC लाच टॉयलेटमध्येच कोंडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अन् संतापलेल्या प्रवाशांनी TC लाच टॉयलेटमध्येच कोंडले

अन् संतापलेल्या प्रवाशांनी TC लाच टॉयलेटमध्येच कोंडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page