Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात एटीएम कार्ड बदलून सेवानिवृत्त वृद्धाची २.३१ लाखांची लूट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 15, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । एटीएम केंद्रावर अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे एका सेवानिवृत्त वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. सेवानिवृत्त वृद्धाचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून त्यांच्या खात्यातून तब्बल २ लाख ३१ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रायपूर (ता. जळगाव) येथील रहिवासी देविदास रामा कोळी (वय ६१), जे जलसंपदा विभागातून निवृत्त झाले आहेत, ते २६ मार्च रोजी दुपारी राजकमल टॉकीज परिसरातील स्टेट बँकेच्या (SBI) एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. कोळी यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढले. मात्र, याच वेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाने “तुमचे कार्ड व्यवस्थित चालत नाहीये, मला दाखवा” अशा काहीशा बहाण्याने त्यांच्याशी संवाद साधला.

संबंधित भामट्याने कोळी यांच्याकडून कार्ड हातामध्ये घेतले आणि अत्यंत चपळाईने ते बदलून दुसरेच एक डमी कार्ड त्यांच्या हातात टेकवले. कोळी यांना या हातचलाखीचा पुसटसा पत्ताही लागला नाही.३० मार्च रोजी कोळी यांना पैशांची गरज भासल्याने ते पुन्हा बँकेत गेले. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर त्यांना धक्का बसला. बँकेचे स्टेटमेंट काढले असता, २६ ते ३० मार्च या अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत भामट्याने वेगवेगळ्या एटीएम केंद्रांतून २ लाख ३१ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोळी यांनी आपल्या जवळील एटीएम कार्ड बारकाईने तपासले. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्या कार्डवर ‘अनूपकुमार श्रीवास्तव’ असे नाव छापलेले होते. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांकडून तपास सुरू
जिल्हापेठ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता राजकमल टॉकीज परिसरातील आणि ज्या एटीएममधून पैसे काढले गेले, तिथल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाशिक हादरले ! शिंदेंच्या शिवसेना नेत्यावर कोयत्याने हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओ समोर

Next Post

१०वी पास ते पदवीधरानं केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल ३,००३ जागांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

१०वी पास ते पदवीधरानं केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल ३,००३ जागांसाठी भरती सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page