Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उमवि कर्मचारी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी अरूण सपकाळे, उपाध्यक्षपदी संजय ठाकरे व सचिवपदी डॉ.अनिल लोहार यांची निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
उमवि कर्मचारी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी अरूण सपकाळे, उपाध्यक्षपदी संजय ठाकरे व सचिवपदी डॉ.अनिल लोहार यांची निवड
बातमी शेअर करा..!

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी मर्यादित पतपेढीच्या संचालकांची मासिक सभा संपन्न झाली. सदर सभेत एकमताने पतपेढीच्या अध्यक्षपदी अरुण सपकाळे उपाध्यक्ष संजय ठाकरे तर सचिवपदी डॉ.अनिल लोहार यांची निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा-यांची सहकारी पतपेढीचे ३१ मार्च, २०२४ अखेर ३५१ सभासद असून पतपेढीचे भाग भांडवल दोन कोटी आठ लाख वीस हजार आठशे एवढे आहे. शासकीय लेखापरीक्षणामध्ये पतपेढीला सतत ‘अ’ दर्जा प्राप्त झालेला आहे.

सभासदाच्या मागणी नुसार त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात येतो, यामध्ये वर्गणी आतील कर्ज, जामिनकी कर्ज, विशेष कर्ज, सण अग्रीम इ. मिळून जास्तीत जास्त एका सभासदास १५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. पतपेढीमार्फत सभासदांना १०% लाभांश वितरीत करण्यात आलेला आहे. पतपेढी मार्फत सभासदांसाठी विविध योजना राबवित असते यात प्रामुख्याने चार लाखांचा अपघात विमा, प्रत्येक सभासदास पतसंस्थेस झालेल्या लाभातून भेटवस्तू, २५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदाचा सत्कार, सभासद कर्जमुक्ती योजना, सेवेत असताना निधन झालेल्या सभासदांच्या वारसास मृत्युनिधी, सभासद गुणवंत पाल्यांचा गुणगौरव आदींचा समावेश आहे.

पतपेढीच्या मासिक सभेवेळी डॉ.महेंद्र महाजन, डॉ. सोमनाथ वडनेरे, डॉ. दिनेश लाड, राजू सोनवणे, दीपक गावित, जयश्री देशमुख, वैशाली शर्मा, विकास बिऱ्हाडे हे संचालक उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; आयएएस पतीविरोधात आयएएस पत्नीची तक्रार

Next Post

१५ हजाराची लाच भोवली ! मुख्याध्यापकासह उपशिक्षक एलसीबीच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

१५ हजाराची लाच भोवली ! मुख्याध्यापकासह उपशिक्षक एलसीबीच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता काय?

April 20, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रात दुहेरी संकट ! पुढील दोन दिवस मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, जळगावात कशी राहणार स्थिती?

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page