Thursday, May 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बोदवड हादरले! चोरीचा संशय घेतल्याच्या रागातून मित्राचा भोसकून खून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 21, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले
बातमी शेअर करा..!

बोदवड । घरी झालेल्या चोरीचा संशय आपल्यावर व्यक्त केल्याचा राग मनात धरून एका मित्रानेच मित्राचा भरदिवसा भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना बोदवड शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,

नेमकी घटना काय?
बोदवड शहरात राहणारे अन्सार पिंजारी यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीच्या संदर्भात अन्सार यांनी त्यांचा परिचित असलेला मित्र अरबाज शहा याच्यावर पोलिसात संशय व्यक्त केला होता. आपल्यावर चोरीचा संशय घेतल्याचे कळताच अरबाज शहा संतप्त झाला होता आणि त्याने अन्सार पिंजारी यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या धमकीनंतर बुधवारी अरबाज शहाने अन्सार पिंजारी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना भोसकून ठार केले. संशयावरून मित्रानेच मित्राचा घात केल्याने बोदवड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित तातडीने बोदवड येथे स्पॉटवर दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनेनंतर संशयित आरोपी अरबाज शाह हा फरार झाला असून, बोदवड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. “आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, पोलिसांची पथके वेगवेगळ्या मार्गांवर रवाना झाली आहेत,” अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात रेड अलर्ट, तर जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा, वाचा हवामान अंदाज?

Next Post

सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानानंतर देशात नव्या पार्टीचा उदय; फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानानंतर देशात नव्या पार्टीचा उदय; फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड

सरन्यायाधीशांच्या 'त्या' विधानानंतर देशात नव्या पार्टीचा उदय; फॉलोअर्समध्ये काँग्रेसच नव्हे, भाजपलाही धोबीपछाड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रावर मोठं संकट येतंय! मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांना अलर्ट

महाराष्ट्रावर मोठं संकट येतंय! मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांना अलर्ट

May 21, 2026
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा दिलासा; १८ वर्षे जुन्या प्रकरणात निर्दोष मुक्तता!

May 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता काय?

May 21, 2026
देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

देशात काहीतरी मोठं घडणार? पंतप्रधानांचे सर्व मंत्र्यांना तातडीने दिल्लीतच थांबण्याचे आदेश

May 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page