Saturday, October 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अभिजित दीपकेंची ‘जंतर-मंतर 2.0’ आंदोलनाची घोषणा ; कधी होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 3, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
शिवाजी पार्कात अभिजीत दीपकेंचा एल्गार; गांधी, नेहरू, आंबेडकरांचा दाखला देत मोदींवर हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आंदोलनानंतर दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 10 ऑक्टोबर रोजी ‘जंतर-मंतर 2.0’ आंदोलनाची घोषणा केली आहे.

मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सीजेपीकडून काल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा दिपके यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून सरकारवर निशाणा साधला.

10 ऑक्टोबरपर्यंत राजीनाम्याची मागणी

अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मुदत त्यांनी दिली असून, त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाचे स्वरूप नेमके किती दिवसांचे असेल किंवा जंतर-मंतरवर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे का, याबाबत दिपके यांनी अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

धर्मेंद्र प्रधानांविरोधातील आंदोलनानंतर आता दिल्लीकडे मोर्चा

यापूर्वी मे ते जूनदरम्यान दिपके यांनी तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच धर्तीवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये आंदोलन उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान दिपके यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगाबाबत “भाजपची एक शेल कंपनी” असल्याची टीका केली.

‘आंदोलन शांततापूर्ण असेल’ – दिपके

जंतर-मंतरवरील आगामी आंदोलनाबाबत दिपके यांनी हे आंदोलन शांततापूर्ण असेल, असे म्हटले आहे. “आम्ही महात्मा गांधी यांच्या रस्त्यावर चालतो,” अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच पोलिसांकडून विरोध झाला तरी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील आंदोलनाचे स्वरूप काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जारगाव ग्रामसभेत खळबळ; प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला माजी सरपंचाची भरसभेत मारहाण

Next Post

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या तब्बल 3,500 जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या तब्बल 3,500 जागांसाठी भरती

कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या तब्बल 3,500 जागांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

October 3, 2026
‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

‘वावर विकूनही कर्ज फिटले नाही…’ बुलढाण्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन

October 3, 2026
महायुतीचा विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरला? कुणाला कोणती जागा मिळणार?

महायुतीमधील विधानपरिषद जागावाटपाचा तिढा सुटला!

October 3, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

देशात इंधनाचा भडका! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

October 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page