Tuesday, May 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 28, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात घडली. अरुण सुरेश महाजन (वय ३५) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेनंतर परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सखोल तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहिती अशी की, अरुण महाजन आपल्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्याशी छेडछाड करत असताना गोळी सुटली. गोळी थेट त्याच्या छातीत लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईक व स्थानिक नागरिकांची गर्दी उसळली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत शस्त्र आणि गोळीबाराच्या तांत्रिक बाबींची चौकशी सुरू केली. तसेच परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरु आहे.

अरुण महाजन हा मंडप व्यवसायाशी संबंधित होता आणि कुटुंबाचा आधारस्तंभ मानला जात होता. त्यामुळे त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ आणि चिंता व्यक्त होत आहे.

पोलिस तपासात प्रमुख मुद्दा म्हणजे गावठी कट्टा अरुणकडे कसा आला? तो परवानाधारक होता का, किंवा कोणाकडून आणला होता का? ही गोळी अपघाती सुटली का, की यामागे काही इतर कारण आहे, याची चौकशी सुरू आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, शस्त्राचा उगम, वापर आणि संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी याची सखोल चौकशी केली जाणार आहे. आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करण्याचीही शक्यता आहे. बेकायदेशीर शस्त्रांचा वाढता वापर हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून, शहरात या प्रकारावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक तपासणीनंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी; २ एप्रिल रोजी पाचोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगावात; तरुणी अटकेत, प्रियकरावरही गुन्हा

May 11, 2026
जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

जागतिक पातळीवर हंता व्हायरसचा उद्रेक! भारताचीही चिंता प्रचंड वाढली, सरकारने घेतला हा मोठा निर्णय?

May 11, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

May 11, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगावकरांसाठी खुशखबर! ओखा-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता ‘नियमित’ धावणार

May 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page