Thursday, April 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भयंकर! भरधाव ट्रकने सख्ख्या बहीण-भावाला चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
भयंकर! भरधाव ट्रकने सख्ख्या बहीण-भावाला चिरडले
बातमी शेअर करा..!

नागपूर । राज्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरच्या रिझर्व्ह बँकेच्या चौकात घडली. या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरच्या सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिझर्व्ह चौकात बुधवारी भयंकर अपघात झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू झाला. रुद्र सुनील सिंगलधुपे (११ वर्षे) आणि सिमरन सुनील सिंगलधुपे (१२ वर्षे) अशी मृत बहीण-भावाची नावं आहेत. दोन्ही मुलं हे नातेवाईक शेषनाथसिंग जागेश्वरसिंग यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते. रिझर्व्ह बँक चौकात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर रुद्र आणि सिमरन खाली पडले. ट्रकचे चाक रुद्रच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सिमरनचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये जागेश्वरसिंग हे गंभीर जखमी झाले आहेत. ते काठीवरून लग्न आटोपून मकरढोकड्याला गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात केला. या अपघाताचा तपास नागपूर सदर पोलिस करत आहेत.या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये तब्बल 25487 पदांसाठी मेगाभरती, दहावी उत्तीर्णांसाठी मोठी सुवर्णसंधी

Next Post

धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई; साडेसात किलो गांजासह एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई; साडेसात किलो गांजासह एकाला अटक

धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई; साडेसात किलो गांजासह एकाला अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन

April 16, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

जळगाव जिल्ह्यात १६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रूपयांची वैद्यकीय मदत

April 16, 2026
“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब?

April 16, 2026
जळगाव महामार्गावर प्रशासनाचा ‘बुलडोझर’; राडा, विरोध अन् दुजाभावाच्या आरोपांत अतिक्रमणं साफ!

जळगाव महामार्गावर प्रशासनाचा ‘बुलडोझर’; राडा, विरोध अन् दुजाभावाच्या आरोपांत अतिक्रमणं साफ!

April 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page