Thursday, June 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई; साडेसात किलो गांजासह एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 4, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई; साडेसात किलो गांजासह एकाला अटक
बातमी शेअर करा..!

धरणगाव । धरणगावात स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेसात किलो गांजा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भातील वृत्त असे की, धरणगाव – चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ काल दि. ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे साडेसात किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा राहुल गायकवाड यांचे पथक तसेच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील, किशोर भोई या पथकाने कारवाई केली.

दरम्यान, या कारवाईमध्ये एकाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर! भरधाव ट्रकने सख्ख्या बहीण-भावाला चिरडले

Next Post

केंद्र सरकारकडून घरभाडे कराराच्या नियमांत मोठा बदल; काय आहे घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्र सरकारकडून घरभाडे कराराच्या नियमांत मोठा बदल; काय आहे घ्या जाणून

केंद्र सरकारकडून घरभाडे कराराच्या नियमांत मोठा बदल; काय आहे घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

“सरकारी नोकर आहात, संघाचे स्वयंसेवक नाही!” विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची जोरदार टीका

June 25, 2026
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलमध्ये ३१५४ पदांवर मेगाभरती ; १०वी उत्तीर्णांना मोठी संधी

१० वी उत्तीर्ण आहात? डाक विभागात व्हा ‘विमा प्रतिनिधी’; २ जुलैला भुसावळात भरती प्रक्रिया!

June 25, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राहणं, खाणं आणि शैक्षणिक साहित्य अगदी मोफत! मुक्ताईनगर शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू!

June 25, 2026
यापुढे माझ्याकडे आलात तर..; खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत धमकी, माध्यम जगतात संताप!

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page