Wednesday, January 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आगामी निवडणुकीपूर्वी शिंदे मोठा झटका! शिवसेनेतील बडा नेता पक्षातून बाहेर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 10, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, मात्र त्याचपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये इनकमिंग आणि आउंट गोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळते. यातच आता एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला असून शिवसेनेतील बडा नेता पक्षातून बाहेर पडला आहे.

कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष, मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

रणजित सिंह पाटील हे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांचे बंधू आहेत. राजेखान जमादार हे रणजित सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. प्रवीण सिंह पाटील यांनी हसन मुश्रीफ गटातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रणजिंत सिंह आणि राजेखान जमादार यांनी कोल्हापुरात मुश्रीफ गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला.

मुंबईमध्ये जेखान जमादार आणि रणजित सिंह पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. दोन्ही नेत्यांसह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड! आजपासून खात्यात १५०० रुपये येणार

Next Post

महाराष्ट्र सरकारचा वाळू धोरणात मोठे बदल ; काय आहे वाचा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वाळू तस्करांविरुद्ध महसूल व पोलीस प्रशासन ऍक्शनमध्ये ; अनेक ट्रॅक्टर्स व डंपर्स केले जप्त

महाराष्ट्र सरकारचा वाळू धोरणात मोठे बदल ; काय आहे वाचा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन

January 14, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीचा आणखी नवीन ऐतिहासिक उच्चांक

January 14, 2026
आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

January 14, 2026
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

थंडी अचानक गायब! महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कसे असणार हवामान? जाणून घ्या

January 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page